Pawanraje Nimbalkar Case 25 लाखांची सुपारी, राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे भरचौकात गोळीबार, बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची वाचा A to Z स्टोरी

marathi.abplive.com · Updated 2026-06-20

Featured Top news मराठी

Summary

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात चालू आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपी आहेत. पवनराजे निंबाळकर यांची हत्या २५ लाख रुपयांच्या सुपारीवर करण्यात आली होती, असा आरोप आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.